मराठी कविता :मी तर ओढ्लाच गेलो…

मराठी कविता :मी तर ओढ्लाच गेलो…

मी तर ओढ्लाच गेलो….

प्रेमाच्या, जोमाच्या पाशात

अविरत वेढलाच गेलो…

मी तर ओढ्लाच गेलो….

 

कधी सुखाच्या झगमगीत दोऱ्यानी,

तर कधी अध:पतनाच्या जोरानी..

कधी लहान तर कधी थोरांनी

अविरत वेढलाच गेलो…..

मी तर ओढ्लाच गेलो….

 

कधी उंच त्या मंदिरांनी

तर कधी पैगंबर अन् पिरांनी

कधी राष्ट्र्विरांनी

अविरत वेढलाच गेलो

मी तर ओढ्लाच गेलो….


Posted

in

by

Comments

Leave a Reply