मि दिवसभर वाट बघत असतो खोलीत शिरायची.कधी एकदा आत जातो असे होऊन जाते. माझी खोली काही खूप सुंदर, अलिशान, टापटीप आहे असे अजिबात नाही. पण या खोलीत काहीतरी आहे जे कुठेच नाही. पाखरं घरट्यात येतात तसा मि या खोलीत येतो. … Continue reading
April 10, 2012
by Mandar Karanjkar
0 comments