कट्यार काळजात घुसवायची आहे? आधी जरा धार लावा !

अनेकांच्या आग्रहाला बळी पडून शेवटी ‘कट्यार’ पाहिला. त्याहून अधिक अनेकांच्या आग्रहाला बळी पडून हा रीविव लिहितो आहे. जुन्या ‘कट्यार काळजात घुसली’ ला परत नवीन स्वरूपात लोकांसमोर घेऊन येणे हा स्तुत्य […]