Tag: मराठी कविता
-
Lunch with Mangesh Padgaonkar : Delicious moments of my life
Almost all of us believe that spices and cook come together to make your food delicious. Mangesh Padgaonkar made me think over this. Now I say, spices, cook and sprouting discussions make your food delicious. As always, I was once again fortunate enough to have lunch with two great personalities, Mangesh Padgaonkar, one of…
-
मराठी कविता :मी तर ओढ्लाच गेलो…
मराठी कविता :मी तर ओढ्लाच गेलो… मी तर ओढ्लाच गेलो…. प्रेमाच्या, जोमाच्या पाशात अविरत वेढलाच गेलो… मी तर ओढ्लाच गेलो…. कधी सुखाच्या झगमगीत दोऱ्यानी, तर कधी अध:पतनाच्या जोरानी.. कधी लहान तर कधी थोरांनी अविरत वेढलाच गेलो….. मी तर ओढ्लाच गेलो…. कधी उंच त्या मंदिरांनी तर कधी पैगंबर अन् पिरांनी कधी राष्ट्र्विरांनी अविरत वेढलाच गेलो मी तर…
-
मराठी कविता: कमळाचे हे दव बिंदू असतीलही त्याचे अश्रू…..
एक अचानक सुचलेली मराठी कविता ….. कमळाचे हे दव बिंदू असतीलही त्याचे अश्रू….. काटेरी दु:खाची रुपेरी किनार लक्ष वेधते साऱ्यांचे. फुलांना डोलाविण्याचे साऱ्यांना कृत्य दिसते वाऱ्याचे बाम्बुबनातील हुंकार हेच वाऱ्याचे अश्रू अन् कमळाचे हे दव बिंदू असतीलही त्याचे अश्रू…. झळाळणाऱ्या चंद्रालाही असतात विवर काळे अन् ती झळाळी झाकते त्याचे उमाळे क्षणोक्षणी तुटणारे तारे हेच…
-
My moments with Mangesh Padgaonkar 1
Some people are very special. We have great ideas about them in our mind. For us, to meet them is just a dream. We just carry some ideas about them which define them according to our information and image built up in our minds. And then, some day, suddenly you come to know that you…
-
मराठी कविता – ही मंद धून कोणाची…
ही स्पंदने कोणाची? थोडी ओळखीची… डूबलो हिच्या नादात, ही मंद धून कोणाची? शोध घेता घेता, तो लागताच हाती, होते शांत जाणीव- ही तर सावलीच त्याची… एका शांत तळ्यात होती त्याचीच मूर्ती…. एक तरंग अशांतीची, साऱ्या मुर्त्या विरती…. या इथे या क्षणी, जाणवतो श्वास त्याचा…. अन् क्षणी पुढच्या, वासना किरकिरती या इथे, या क्षणी, तो दिसतो…
-
हाक अद्वैताची
प्रश्नातच दडले उत्तर आयुष्याचे तू काय पुसिशी ते ठरवि आयुष्य तयाचे थांब जरा शांत अन् मग पहा, तव चरणी दडले मर्म सकल विश्वाचे सुदिन आज हा प्रश्न मजला पडला, कोण मी, कुठून देह हा जडला किटकाचे जीणे आता उरले नाही विश्व चैतन्याचा ध्यास मजला जडला कित्येक येती अन् जाती जगती जीव कुणा कुणाची…