Tag: मराठी
-
अतुल पेठेंची ‘किमया’
आपण स्वतःहूनच ओढवून घेतलेली पण आपल्याला अजिबात न सोसवणारी आयुष्याची गती; आयुष्यात सतत अजून काहीतरी मिळवायचे आहे हे वेड, आयुष्याच्या परिपूर्णतेबद्दल असलेल्या किंबहुना लादलेल्या किंवा उसन्या घेतलेल्या मृत संकल्पना; या व अशा अनेक कारणांनी आपण आपले आयुष्य गचाळ आणि गलिच्छ करत चाललो आहोत. या सर्व गदारोळात ‘घर’ या संकल्पनेला किती महत्त्व उरणार? काचेच्या निर्जीव खिडक्यांनी…