Tag: u g krishnamurti
-
यु. जी. कृष्णमूर्ती : एक वेडा संत
विसाव्या शतकात भारतात खरंतर नको तितके संत होऊन गेले. रमणा महर्षी, ओशो, जिद्दू कृष्णमूर्ती, मेहेर बाबा, निसर्गदत्त महाराज.. यादी करायची म्हंटली तर फार मोठी होईल. एखाद्या व्यक्तीचं संतात रूपांतर होणं म्हणजे दुर्लभ घटना. असं असताना देखील विसाव्या शतकात संतांची श्रीमंती होती. या सर्व यादीमध्ये एक महत्वाचं नाव वगळयल्या जातं. ते नाव म्हणजे यु. जी. कृष्णमूर्ती.…