Category: मराठी ललित
-
कलाकारांची आत्मग्लानी कलेच्या ऱ्हासास कारणीभूत ठरतेय का?
कबीर त्याच्या गुरूंकडे गेला. कबीर ‘एन्लायटन’ झाला. कबीर त्याच्या गुहेत गुडुप्प झाला. बुद्ध निर्वाण अवस्थेच्या शोधात वणवण भटकला. बुद्ध निर्वाणावस्थेला उपलब्ध झाला. बुद्ध एका घनदाट अरण्यात लुप्त झाला. वरील दोन्ही घटनांच्या पहिल्या दोन ओळी सत्य आहेत. वरील दोन्ही घटनांमधील तिसरी ओळ मात्र धादांत खोटी आहे. कबीर गुहेत नाही जाऊन बसलेत. त्यांनी थेट बाजाराच्या मध्ये उभं राहून डरकाळी फोडली –…
-
माझी खोली…
मि दिवसभर वाट बघत असतो खोलीत शिरायची.कधी एकदा आत जातो असे होऊन जाते. माझी खोली काही खूप सुंदर, अलिशान, टापटीप आहे असे अजिबात नाही. पण या खोलीत काहीतरी आहे जे कुठेच नाही. पाखरं घरट्यात येतात तसा मि या खोलीत येतो. पाखरे अंधारात गडप होतात, अन् मि उजेडात. पण माझी खोली घरट्यापेक्षा कित्येक अर्थांनी अधिक अर्थपूर्ण…