Tag: नवीन गाड्या

  • उत्कृष्ट निर्मितीचा ध्यास- रोल्स रॉइस

    प्रस्तुत लेख लोकसत्ता ड्राईव्ह इट मध्ये दिनांक १० जानेवारी २०१३ ला प्रकाशित झाला होता. गेल्या कित्येक वर्षात तंत्रज्ञान झापाझप पावले टाकत कुठल्या कुठे गेले आहे. समाजाच्या गरजा, बदलत्या काळाने घातलेल्या मर्यादा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, ग्राहकांची बदलती आवड आणि मानसिकता या सर्वांनी वाहन निर्मिती क्षेत्रात कल्पना न करण्यासारखे बदल घडवून आणले आहेत. कित्येक अवाढव्य कार…