Tag: मराठी ललित

  • माझी खोली…

    मि दिवसभर वाट बघत असतो खोलीत शिरायची.कधी एकदा आत जातो असे होऊन जाते. माझी खोली काही खूप सुंदर, अलिशान, टापटीप आहे असे अजिबात नाही. पण या खोलीत काहीतरी आहे जे कुठेच नाही. पाखरं घरट्यात येतात तसा मि या खोलीत येतो. पाखरे अंधारात गडप होतात, अन् मि उजेडात. पण माझी खोली घरट्यापेक्षा कित्येक अर्थांनी अधिक अर्थपूर्ण […]