- Click Here to Buy the Book from Amazon
- पुस्तक विकत घेण्याकरिता येथे क्लिक करा
- Click Here to read Press Coverage
करियर, नोकरी,पैसा,सुख. या सर्व यादीत प्रेमाचा क्रमांक नेह्मी शेवटचाच. π- प्रेमाची किंमत काय? ही एका जोडप्याने लिहीलेली कादंबरी या प्रश्नाचे उत्तर!
प्रेम म्हणजे काय हा आजच्या तरुणाईला आणि पालकांना सतावणारा गहन प्रश्न. प्रेम म्हणजे धोका, बेधुंदी अणि सेक्स यांच जीवघेणं मायाजालच असा हल्लिचा समज
भांगेत तुळस उगावी त्याचप्रमाणे या सर्व मायाजालात देखील निखळ प्रेम करणाऱ्या अणि प्रेमाकारिता नश्वर मोह आणि समाज बंधनांच्या पलिकडे जाणाऱ्या एका जोडप्याची,अजय आणि कनिकाची ही चित्तवेधक कथा.
फेसबुक आणि ट्विटर च्या क्षणभंगुर नाते-सम्बंधांच्या युगातील ही प्रेम कथा म्हणजे प्रेम महत्वाचे की शिक्षण? पदव्या अणि पैसा महत्वाचा की प्रियकराची साथ? आई-वडिलांचे ऐकायचे की मनाचे? अशा तुम्हा-आम्हाला नेहमी पडणाऱ्या अगणित प्रश्नांची उत्तरे देणारा विकिपीडियाच !
Click Here to Buy the Book from Amazon
Leave a Reply